Jalna Rishikesh Pawar Murder Mystery
१० महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाची हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका आईच्या चिकाटीमुळे आणि डीएनए चाचणीमुळे आपल्या पोटच्या गोळ्याचा सांगाडा कसा शोधून काढला आणि मित्रानेच केलेल्या या हत्येमागचं गूढ कसं उकललं, याची सुन्न करणारी ही सत्य घटना. पहा पूर्ण व्हिडिओ.
#jalnacrime #maharashtracrime #CrimeNews #MaharashtraCrime #JusticeForSon #Motherhood #TrueCrime #InvestigativeJournalism #Lokmat #ShockingNews #HumanRights #MurderMystery #PoliceInvestigation #Justice #SocialIssue #Heartbreaking #Awareness