Surprise Me!

त्यांना मरताना पाहायचं नाहीयं, Sonam Wangchukयांच्या समर्थनार्थ Omi Vaidya, Rakhi Sawant यांचं आवाहन

2026-07-15 1 Dailymotion

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ चित्रपटात आमिर खान याने साकारलेली ‘फुनसुक वांगडु’ ही भूमिका सोनम वांगचुक यांच्यावरून प्रेरित आहे. त्यामुळे ‘३ इडियट्स’ चित्रपटात चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सर ही भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता ओमी वैद्य याने सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ओमी वैद्य काय म्हणाला पहा.

#sonamwangchuk #omivaidya #rakhisawant #chatur #3iditos #phunsunwangadu #aamirkhan #marathientertainmentnews #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber