High Court slams Government for cutting trees for Mumbai-Ahmedabad Bullet Train Project
"मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प...सरकारची याचिका... पण यावरुन राज्य सरकारला हायकोर्टाने सरकारला चांगलंच सुनावलं. या प्रकल्पासाठी मुंबईच्या पर्यावरणावर मोठा घाला घातला जात असल्याचं पाहून, मॅन्ग्रोव्हच्या तोडणीवर न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, आणि मुंबईसाठी या मॅन्ग्रोव्हचं महत्त्व काय? जाणून घेऊयात
#HighCourt #Environment #TreeCutting #MaharashtraNews #Justice #NatureProtection #GovtProjects #LegalUpdate #Nature #GreenIndia #EnvironmentalNews #HighCourtOrder #SaveTrees #MarathiNews #Lokmat