राजू शेट्टींनी 48 हजार कोटींच्या कृषी पंप वीज बिल थकबाकी माफीचा दावा बोगस ठरवत महावितरणची चोरी शेतकऱ्यांच्या माथी मारून हा आकडा फुगवल्याचा आरोप केला.