Surprise Me!

'मुलगी नको मुलगाच हवा' कोल्हापुरात अजून एक प्रकरण समोर, पती, सासू, दिरावर गुन्हा दाखल Crime News

2026-07-16 2 Dailymotion

Crime News कोल्हापूरमध्ये रविवारी सासरच्यांनी मुलगी झाली म्हणून टोमणे मारले, पैशांची मागणी केली या कारणामुळे एका विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर अजून एक घटना कागलमध्ये समोर आली आहे. ज्यामध्ये विवाहितेने सासरच्यांनी दागिने, पैशांसाठी छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच मुलगी नको तर मुलगा हवा म्हणूनही छळ केल्याचा आरोप सासरच्यांवर विवाहितेने केला आहे.

#Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather