Surprise Me!

तरूण पोरांचा वाद टोकाला गेला, रागाचा कसा शेवट झाला? Amravati Crime News

2026-07-16 5 Dailymotion

Amravati Crime News : अमरावतीमध्ये एका क्षुल्लक वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीसोबत चॅटिंग करण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पालकांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

#AmravatiCrime #CrimeNews #MaharashtraPolice #YouthCrime #AmravatiNews #CrimeScene #CrimeAlert #ShortsVideo #BreakingNews #MaharashtraCrime #ViralNews #CrimeStory #PoliceInvestigation #Justice #SocialAwareness