Surprise Me!

Fine For Spitting In Public : रस्त्यावर थुंकलात तर १० पट जास्त दंड? हायकोर्टाने BMC ला झापलं! Mumbai

2026-07-16 1 Dailymotion

High Court slams BMC on spitting fine. 10 times fine for spitting in public? Don't spit on Mumbai roads anymore! High Court's big warning to BMC

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात हायकोर्टाने आता कठोर भूमिका घेतली आहे. थुंकणाऱ्यांना १० पट जास्त दंड आकारण्याबाबत हायकोर्टाने बीएमसीला (BMC) खडे बोल सुनावले आहेत. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी हा मोठा निर्णय मानला जात आहे. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#MumbaiNews #BMC #HighCourt #PublicHealth #CleanMumbai #SwachhBharat #MumbaiUpdates #MarathiNews #Lokmat #SpittingFine #CivicSense #CourtOrder #BreakingNews #MumbaiDiaries #Awareness