'ईठा' चित्रपटात मूळ इतिहासाला दाखविण्यात आलंं नाही. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या निर्मितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.