नाशिकच्या पंचवटी परिसरात भगवान श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळा (Shri Jagannath Rath Yatra) अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.