Heartless Father’s Horrific Act in Jalgaon.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या पोटच्या साडेतीन वर्षांच्या अंध मुलाला आणि अंध पत्नीला पतीने आणि सासूने विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मूल अंध जन्माला आल्याच्या रागातून हे भीषण कृत्य केल्याचा आरोप असून, या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदैवाने पत्नी बचावली असून तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व कट उघड झाला आहे. पहा या गुन्ह्याचा सविस्तर रिपोर्ट 'क्राईम सीन'मध्ये.
#CrimeNews #JalgaonCrime #MarathiNews #CrimeScene #MaharashtraCrime #ShockingIncident #Jalgaon #PoliceAction #ViralNews #CrimeStory #MaharashtraPolice #JusticeForKrishna #YavalCrime #Lokmat #CrimeUpdate