Surprise Me!

कोल्हापुरात अज्ञातांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गोळ्या झाडल्या, हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू

2026-07-16 3 Dailymotion

कोल्हापूर शहरात भरदिवसा गुरुवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मोक्का अंतर्गत कारवाई झालेला संशयित सूरज साखरे याच्यावर अज्ञातांनी गुरुवारी गोळीबार केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather