Surprise Me!

वसतिगृहात उंदरांचा सुळसुळाट, बेडवर सापांचा वावर; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, निवासी क्रीडा शाळेत धक्कादायक प्रकार

2026-07-16 0 Dailymotion

कोल्हापूरच्या निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांच्या सुळसुळाटामुळं आठवडाभरात सहा विद्यार्थ्यांना उंदराने (Rats Bite) चावा घेतला. सापांचाही वावर वाढल्यानं पालकांनी संताप व्यक्त करत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.