वर्धा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे.