Surprise Me!

मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर तुकाराम मुंढेंची कारवाई, थेट परवानाच रद्द

2026-07-17 4 Dailymotion

FDA Commissioner Tukaram Mundhe Action at Mumbai's 110-Year-Old Iconic Parsi Dairy Farm

मुंबईतील ११० वर्षे जुन्या आणि अत्यंत प्रसिद्ध 'पारसी डेअरी फार्म'वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. अस्वच्छता, भिंतींवर बुरशी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासात आढळले. पहा हा सविस्तर रिपोर्ट

#ParsiDairyFarm #TukaramMundhe #FDAAction #MumbaiNews #FoodSafety #MumbaiHotels #HealthAlert #ParsiDairy #ActionAgainstAdulteration #MumbaiUpdate #FoodLicense #HygieneIssues #MumbaiFood #FDAMumbai #LokmatMumbai

मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat