Surprise Me!

Aamir Khanचा मोठा खुलासा; जंतरमंतरवरील आंदोलन व Sonam Wangchuk यांच्या उपोषणावर सोडले मौन

2026-07-17 3 Dailymotion

आमिर खानने असे म्हटले की, स्वतः सोनम वांगचुक यांनी पण आधीच स्पष्ट केले होते की फुंसुक वांगडु हे पात्र त्यांच्यावर आधारित नाही. फक्त तथ्य समोर आणण्यासाठी मी हे स्पष्ट करत आहे. तर सोनम वांगचुक यांच्या कामाचे कौतुक करताना आमिरने म्हटलं की, सोनम वांगचुक खूप उत्तम काम करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी ‘३ इडियट्स’ चित्रपटाचा संबंध जोडण्याची गरज नाही, त्यांचे काम स्वतःच त्यांची ओळख आहे. तसेच वांगचुक यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त करताना आमिर म्हणाला की, आम्हा सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटत आहे. हे आंदोलन लवकरात लवकर शांततेने संपेल आणि सोनम वांगचुक आपले उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील, अशी आशा आमिर खानने व्यक्त केली.

#sonamwangchuk #aamirkhan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber