How to Complain to FDA Against Food Adulteration? : Step-by-Step Guide | | Tukaram Mundhe Action
भेसळयुक्त अन्नामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) भेसळीबाबत तक्रार नेमकी कशी करायची. आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता आपल्याच हातात आहे. हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा.
#FDA #TukaramMundhe #FoodSafety #Adulteration #ConsumerAwareness #PublicHealth #MarathiNews #Lokmat #FoodSecurity #ConsumerRights #StopAdulteration #HealthyIndia #SafetyFirst #HealthAwareness #FDAIndia #ActionAgainstAdulteration