सलमान खाननं एसआरए कार्यालयाला भेट दिली. यानंतर त्यानं 50हून अधिक झोपडपट्टीधारकांना हक्काच्या घराच्या चाव्या दिल्या आहेत.