Surprise Me!

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कुरकुंभ एमआयडीसीमध्ये धडक कारवाई; 3,420 किलो क्लोरल हायड्रेटसह कच्चे केमिकल जप्त

2026-07-18 20 Dailymotion

एनडीपीएस गुन्ह्यातील आरोपी किशोर सुर्वे यांच्या फॅक्टरी परिसरात शैलेश ठाकूर हा चोरट्या पद्धतीने एमडी ड्रग्स बनवत असल्याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली होती.