आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वाखरी पालखी तळासमोर 15 लाख वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भव्य सुवर्णनक्षी असलेली कमान उभारण्यात आली आहे.