Surprise Me!

१३ राज्यातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसात Shaktipeeth Expressway रद्द होण्यासाठी विठ्ठलाला साकडे

2026-07-18 1 Dailymotion

Farmer Protest against Shaktipeeth Expressway 'नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गा'विरोधात १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी आता अधिकच आक्रमक झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पंढरपुरात येणार असल्याने हजारो शेतकऱ्यांनी भर पावसात पंढरपुरात सद्बुद्धी दिंडी काढून नामदेव पायरी येथे विठ्ठलाला साकडे घातले. #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather