Surprise Me!

जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरीमध्ये अचानक आलेल्या पुराचा हाहाकार; 16 जणांचा मृत्यू, 6 जण बेपत्ता

2026-07-19 6 Dailymotion

मुसळधार पावसामुळे विभागातील काही भागांत निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता दिल्लीतील नियोजित आंदोलनासाठी गेलेले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आपला दौरा अर्धवट सोडून दुपारपर्यंत जम्मूमध्ये परतणार आहेत.