Marathi Actress Spruha Joshi Poem on Students Protest
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर अभिनेत्री स्पृहा जोशी हिने कवितेच्या माध्यमातून आपली परखड मतं मांडली आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करत तिने ही कविता सादर केली आहे. पाहा स्पृहा जोशी नेमकी काय म्हणाली.
#SpruhaJoshi #CJPProtest #DelhiStudentProtest #MarathiPoem #SpruhaJoshiPoem #StudentsProtest #JusticeForStudents #MarathiActress #LathiCharge #DelhiProtest #CJP #SocialIssues #MarathiLiterature #YouthPower #Lokmat