कोल्हापुरात अर्जेंटिना, ब्राझील आणि पोर्तुगाल या संघांचे अनेक चाहते आहेत. विशेषतः लिओनेल मेस्सी अन् क्रिस्टियानो रोनाल्डोचे हजारो चाहते शहरात सापडतील.