Jantar Mantar History : From Science to Protest
जंतर मंतरचा रंजक इतिहास! ३०० वर्षांपूर्वी राजा सवाई जयसिंग यांनी बांधलेली ही वास्तू खगोलशास्त्राचा अद्भुत नमुना आहे. पण आज हे ठिकाण आंदोलनांचे केंद्र कसे बनले? अण्णा हजारेंचे उपोषण असो किंवा कुस्तीपटूंचे आंदोलन, जंतर मंतरने भारतीय लोकशाहीचे अनेक महत्त्वाचे बदल पाहिले आहेत. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा!
#JantarMantar #DelhiHistory #IndianHistory #ProtestSite #MaharajaSawaiJaiSingh #AstronomyIndia #DemocraticVoice #DelhiProtest #IndianHeritage #HistoricalMonuments #AnnaHazare #WrestlersProtest #AncientScience #DelhiDiaries #Lokmat