Surprise Me!

दिल्लीतील आंदोलनाला मिळाला मोठा पाठिंबा... शबाना आझमींची चर्चा का? Shabana Azmi joins CJP protest

2026-07-20 2 Dailymotion

Shabana Azmi joins CJP protest | Delhi Protest | Jantar Mantar | Sonam Wangchuk

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात त्यांनी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. शबाना आझमी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंतीही केली आहे. या आंदोलनाशी संबंधित सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

#ShabanaAzmi #DelhiProtest #CJPProtest #JantarMantar #StudentsProtest #EducationMinister #SonamWangchuk #MarathiNews #Lokmat #TrendingNews #JusticeForStudents #DelhiNews #BollywoodSupport #SocialIssue #ViralVideo