छत्रपती संभाजीनगरमध्ये जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा : विचारवंतांचा सत्याग्रह
2026-07-20 3 Dailymotion
चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे सोनम वांगचुक यांचं अपहरण करण्यात आल्यानं सर्वसामान्यांच्या आंदोलन करण्याच्या अधिकारावर गदा आणत असल्याचा आरोप आंदोलनकांनी केला.