बऱ्याच घरांमध्ये सकाळची घाई टाळण्यासाठी रात्रीच गव्हाचं पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवलं जातं. आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी ही सवय अनेकांनी लावून घेतली आहे. पण गव्हाचं मळलेलं पीठ फ्रिजमध्ये नेमकं किती वेळ ठेवणं योग्य आहे? ते जास्त वेळ ठेवल्यास त्याचा चपातीच्या चवीवर, गुणवत्तेवर आणि आरोग्यावर काही परिणाम होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
गव्हाचंपीठ #चपाती #HealthTips #HealthyEating #HarshaSRodge #FoodSafety #KitchenTips #WheatFlour #Chapati #HealthyLifestyle #MarathiHealth #LokmatSakhi