Surprise Me!

कोकरोचचा मोर्चा कुठे थांबला, चर्चा काय झाली? | Kokoro March | Delhi Protest

2026-07-21 3 Dailymotion

कोकरोचचा मोर्चा कुठे थांबला, चर्चा काय झाली? | Kokoro March | Delhi Protest

#KokoroMarch #Protest #DelhiProtest #PoliticalNews #BreakingNews #MarathiNews #Lokmat #LokmatNews #IndiaNews #TrendingNews #YouthProtest #Democracy #JantarMantar #Delhi #newsupdate74

नवी दिल्लीत'कॉकरोच जनता पार्टी' च्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.. लाठीचार्ज अन् दगडफेकीच्या घटनांमुळे दिल्लीत वातावरण तापलंय.. एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच संसदेत गदारोळ झाला.. अन् बाहेर तरूणही संसदेवर मोर्चा घेऊन जाण्यासाठी रस्त्यावर उतरलेत.. पण सर्वात महत्वाचा क्षण तेव्हा आला जेव्हा कोकरोच पार्टीचा मोर्चा संसदेच्या जवळ होता अन् दुसरीकडे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डांशी चर्चा करत होतं.. दिवसभर झालेल्या घडामोडींनंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलन का थांबवलं, जे. पी. नड्डांशी काय चर्चा झाली? तोडगा निघाला का हेच या रिपोर्टमधून जाणून घेऊ..


Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat