कोल्हापुरातील आदमापूर संत सद्गुरु श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये तब्बल 61 कोटी 74 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.