Surprise Me!

राज्यात नंदुरबारमध्ये तब्बल 76 टक्के पावसाची तूट, तर पुण्यातील घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस

2026-07-21 1 Dailymotion

राज्यात पावसाची मोठी विषमता दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची तब्बल 76 टक्क्यांपर्यंत तूट निर्माण झाली आहे. याउलट पुण्यातील घाटमाथ्यावर आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली.