Surprise Me!

पांढरा कोट, स्टेथोस्कोप अन् सुरेल गळा; अमरावतीच्या भावी डॉक्टरचा 'ऑल इंडिया रेडिओ'पर्यंतचा सुरेल प्रवास

2026-07-21 148 Dailymotion

अमरावतीच्या एमबीबीएस विद्यार्थिनी शुभलक्ष्मी प्रसाद कुळकर्णी हिने दुहेरी यश संपादन केलं आहे. आकाशवाणीनं तिची 'बी-हाय ग्रेड' कलाकार म्हणून निवड केली आहे.