Kolhapur Protest कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर इंडिया आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी निवेदन घेण्यास उपलब्ध नसल्याने आंदोलनकर्त्यांनी थेट विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निवेदन दिले. #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather