Surprise Me!

'पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली नसती तर...'; जंतरमंतरवरील लाठीचार्जवरील मुख्यमंत्री यांचं मोठं विधान, विरोधकांवरही निशाणा

2026-07-21 0 Dailymotion

दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेली दगडफेक, तोडफोड रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य कारवाई केली. काही नाकारलेले राजकीय पक्ष यातून स्वार्थ साधत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.