दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे मुंबईत पडसाद; "आंदोलन हा लोकशाहीचा अधिकार" म्हणत मुंबईकरांचा संताप
2026-07-21 1 Dailymotion
कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या दिल्लीतील आंदोलनावर मुंबईकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या आंदोलनाबाबत 'ईटीव्ही भारत'नं मुंबईकरांशी संवाद साधला आहे.