डॉ. सलीम अली सरोवराचे अस्तित्व अडचणीत, पर्यावरणवादी पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत
2026-07-21 11 Dailymotion
छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक डॉ. सलीम अली सरोवर (Salim Ali Sarovar) हे वाढते प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आणि अतिक्रमणामुळं पुन्हा एकदा संकटात आलं आहे.