Surprise Me!

कात्रजमध्ये अल्पवयीन तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या, पोलिसांनी भर पावसात गाडीला बांधून आरोपींची काढली धिंड

2026-07-21 6 Dailymotion

कात्रजमध्ये तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपींनी पकडलं. त्यांची भर पावसात धिंड काढण्यात आली.