आजकाल बरेचजण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पितात. पण ते पिण्याची योग्य पद्धत काय आहे? किती प्रमाणात प्यावं? कधी प्यावं? आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#CopperWater
#तांब्याचंपाणी
#HealthTips
#HealthyLifestyle