Surprise Me!

धर्मेंद्र प्रधान यांचा राहुल गांधींवर पलटवार! 'आम्ही चर्चेला तयार' म्हणत काय म्हणाले? NEET Protest

2026-07-22 0 Dailymotion

NEET Protest: Dharmendra Pradhan Hits Back At Rahul Gandhi

NEET परीक्षेतील गोंधळावरून राहुल गांधी आणि काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला आहे. "विद्यार्थ्यांना राजकीय मोहरा बनवू नका," असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. सरकार या विषयावर चर्चेसाठी तयार असून विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Hashtags (In Line): #NEET #RahulGandhi #DharmendraPradhan #Congress #PMO #EducationMinister #NEETProtest #DelhiPolice #StudentsProtest #NTA #MedicalEntrance #Politics #Lokmat #BreakingNews