कोल्हापुरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची जयंती साजरी, मंत्री Hasan Mushrif काय म्हणाले पाहा
#AjitPawar #AjitDada #AjitPawarJayanti #HasanMushrif #Kolhapur #NCP #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #Lokmat #MarathiNews #LatestNews #liveupdates
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती राज्यात बुधवारी साजरी होत आहे. कोल्हापुरात ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.
#LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather