Opposition aggressive in Lok Sabha on NEET Protest | Delhi Lathi Charge
लोकसभेत नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव आणि वेणुगोपाल यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. लोकसभेत विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं संसदेत? पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#NEET #AkhileshYadav #KCVenugopal #LokSabha #Parliament #Education #Students #News #Politics #Government #Exam #Protest #India #Lokmat