Surprise Me!

विजेता दहियाने असं काय केलं?, CJP ने हकालपट्टी का केली? CJP removes spokesperson Vijeta Dahiya

2026-07-22 5 Dailymotion

CJP removes spokesperson Vijeta Dahiya over viral burger video

आंदोलन सुरू असताना बर्गर खाल्ल्यामुळे चर्चेत आलेले प्रवक्ते विजेता दहिया यांची CJP (कॉकरोच जनता पार्टी) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. विद्यार्थी लाठीचार्जला सामोरे जात असताना दहिया यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. नेमका काय आहे हा वाद आणि CJP ने ही कारवाई का केली? सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#VijetaDahiya #CJP #Controversy #ViralVideo #MaharashtraPolitics #StudentProtest #LathiCharge #BurgerControversy #PoliticalNews #MarathiNews #Lokmat #ViralNews #JusticeForStudents #DelhiProtest #SocialMediaViral