Surprise Me!

'माझ्या आयुष्यात एकच काका होते अन् ते गेले...'; दिवंगत अजित पवारांच्या स्मृतिस्थळावर युगेंद्र पवार भावुक, आठवणींना दिला उजाळा

2026-07-22 0 Dailymotion

दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त युगेंद्र पवार यांनी बारामतीतील स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहिली. 'आपण एक कार्यक्षम मार्गदर्शक गमवला' अशी भावना व्यक्त केली.