अजितदादा वक्तशीर-शिस्तप्रिय कसे झाले? मामेभाऊ शैलेंद्र कदम यांनी सांगितली आठवण
2026-07-22 184 Dailymotion
महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पहिली जंयती. दादांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दादा अत्यंक कडक शिस्तीचे-वक्तशीर होते.