Surprise Me!

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी पोकळी! सुनेत्रा-पार्थ पवार सक्रिय; सामूहिक नेतृत्वाकडं कल

2026-07-22 6 Dailymotion

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी आहे. सुनेत्रा आणि पार्थ पवार सक्रिय झाले तरी पक्ष सामूहिक नेतृत्वाकडं झुकत आहे.