आषाढी एकादशी असो किंवा कोणताही उपवास, साबुदाणा हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग झाला आहे. पण साबुदाणा पचायला जड असतो किंवा अनेकांना तो आरोग्यासाठी तितकासा फायदेशीर वाटत नाही. मग साबुदाण्याला काय पर्याय असू शकतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साबुदाण्याला काही उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय, जे तुम्ही तुमच्या उपवासाच्या आहारात समाविष्ट करू शकता. हे पदार्थ केवळ चविष्टच नाहीत तर तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यासही मदत करतील.
#fasting #nutritiousfoods #lokmatsakhi