बीडमध्ये जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.