Surprise Me!

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर कारवाई, एफडीएनं परवाना केला निलंबित

2026-07-23 7 Dailymotion

पदार्थ तळताना सतत एकच तेलाचा वापर केल्यानं ते आरोग्यास हानिकारक असल्याचं दिसून आलं. जिलेबी इम्रती करण्यासाठी वापरलेला डालडा वनस्पती तूपही अनेकवेळा वापरत होते.