पोलिसांची व्हॅन अडवण्याची धाडस कुठून आलं? भीती वाटली नाही का?; व्हायरल गर्ल रिया अहिरनं काय सांगितलं?
2026-07-24 10 Dailymotion
दिल्लीतील जंतरमंतरप्रमाणेच मुंबईतही नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान रियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.