विठ्ठल... विठ्ठल'च्या जयघोषात भुसावळहून पंढरपूरकडे विशेष रेल्वे रवाना; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दाखवला हिरवा झेंडा
2026-07-24 7 Dailymotion
भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेला निरोप देण्यासाठी नागरिक, रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.