'धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे!'; पुण्यात भरपावसात विद्यार्थ्यांचा एल्गार, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
2026-07-24 3 Dailymotion
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं भरपावसात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.